औदुंबरला कसे पोहचायचे

रेल्वेने : मुंबई – पुणे – कोल्हापूर – मार्गावरील भिलवडी किंवा सांगली स्टेशन.

ह्या मार्गाने जाणाऱ्या गाडया :- सह्याद्री एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, चालुक्य एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस.

भिलवडी रेल्वेस्टेशन पासून : ४ किलो मीटर
सांगली रेल्वेस्टेशन पासून : 25 किलो मीटर

रस्ता मार्ग : मुंबई – पुणे – सातारा – कराड – पेठनाका – इस्लामपूर – आष्टा – औदुंबर फाटा ( ३९९ किलो मीटर )

आष्ट्यापासून : १२ किलो मीटर
औदुंबर फाट्यापासून : १ किलो मीटर .

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ