श्रींचे मंगलमय संदेश

 • ‘श्री गुरु दत्ता जय गुरु दत्ता’ असे नामस्मरण करून संतोषाने रहावे.
 • गुरु चरित्राचा सप्ताह पारायण शुक्रवारी आरंभ करून गुरुवारी समाप्त करावे.
 • गुरुचरित्र १४ व अध्याय मुकुटमणी आहे असा त्यांचे सांगणे होते.
 • सर्व कामे करत असताना सुद्धा तोंडाने नामस्मरण करावे.
 • ईश्वरी अनुग्रहाशिवाय प्रयत्नांना पुर्णपणे यश येत नाही.
 • ईश्वरी अनुग्रहासाठी उपासनेशिवाय मार्ग नाही.
 • मनुष्य देह क्षुल्लक कामनापुर्तीसाठी नाही.
 • कष्ट व तपश्चर्या करून शाश्वत सुख प्राप्ती हेच देहाचे सार्थक आहे.

सदगुरू संदेशाचे सार

 • श्रीमत् भगवतगीता व श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे चिंतन व मनन करावे. त्यातील तत्वे आचरणात आणावीत.
 • सदा संतुष्ट असावे, दुसऱ्याला संतोष होईल असे वागावे. हीच ईश्वर सेवा होय.
 • वैराग्याशिवाय ज्ञान नाही.
 • ईश्वराचे निरंतन चिंतन करावे. चिंता करूच नये.
 • आपला उद्धार आपणच करावा.
 • देह सोडल्यावर मागे सुकिर्ती राहील असे वर्तन करावे.
 • सदगुरूंचे अखंड नामस्मरण हीच त्यांची नित्य सेवा होय.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ