स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबर

* प्रधान विश्वस्त *

विद्वान, न्यायचुडामणी, न्यायवेदांताचार्य

श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री
एम. ए. संकृत, एम. ए. तत्वज्ञान, एम. फिल.

* विश्वस्त *
श्री. राजाराम जाखोटिया,सांगली
श्री. दिलीप मोहिते,उद्दयोगपती, कोल्हापूर
श्री. विजय नावंधर,सी. ए., सांगली
श्री. किशोर जाधव,आय. पी. एस., पुणे
श्री. विकास जगदाळे,उद्दयोगपती, सांगली
श्री. महेंद्रभाई त्रिवेदी,मुंबई
श्री. पृथ्वीराज पाटील,सांगली
श्री. उदयसिंह पाटील,अंकलखोप
श्री. संजय जानी,मुंबई
श्री. विष्णुदास तापडिया,गुलबर्गा
* प्रधान कार्यवाह *
श्री. भगवान भाऊ शिंदे, भिलवडी
ट्रस्ट समिती
श्री. शहाजी बळवंत सूर्यवंशी, औदुंबर
देखभाल समिती सदस्य, औदुंबर (सदगुरु स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबर पुरस्कृत )
श्री. जे. के. पाटील ,(माजी पोलिस पाटील) औदुंबर
श्री. मधुकर शिवाप्पा चौगुले, अंकलखोप
श्री. मनोज मोहन नवले, अंकलखोप
श्री. संदीप शंकरराव सूर्यवंशी, अंकलखोप
श्री. राजकुमार बाबासाहेब पाटील, अंकलखोप
श्री. विश्वास हिंदूराव पाटील, अंकलखोप
श्रीगुरू शिवशंकरानंद आश्रम, औदुंबर * प्रधान विश्वस्त * विद्वान, न्यायचुडामणी, न्यायवेदांताचार्य श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री एम. ए. संकृत, एम. ए. तत्वज्ञान, एम. फिल.
* विश्वस्त *
श्री. राजाराम जाखोटिया, सांगली
श्री. विजय नावंधर, सी. ए., सांगली
श्री. किशोर जाधव, आय. पी. एस., पुणे
श्री. विकास जगदाळे, उद्दयोगपती, सांगली
श्री. उदयसिंह पाटील, अंकलखोप
श्री. विष्णुदास तापडिया, गुलबर्गा
नारायण स्वामी सेवा समिती, डोंबिवली ( वेस्ट ) ( सद्गुरू स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबर पुरस्कृत )
श्री. देवदास ज. जानी डोंबिवली अध्यक्ष
श्री. उत्तम दा. मुळीक बोरीवली सचिव
श्री. रमेश शेट्ये डोंबिवली कोषाध्यक्ष
श्री. प्रकाश कदम बोरीवली विशेष सल्लागार
श्री. संजय ज. जानी डोंबिवली सल्लागार
श्री. शिवाजी चौगुले डोंबिवली सदस्य
श्री. बिपीन नाईक डोंबिवली सदस्य
 • दत्त मंदिर आणि महाराजांचे समाधी मंदिराचे पूजन
 • माधुकरी ( अन्नदान)
 • वेद संस्कृत पाठशाला

वार्षिक उत्सव –

 • गुरू पौर्णिमा ( आषाढ शुक्ल पौर्णिमा)
 • स्वामींची जयंती (ऋषी पंचमी ) भाद्रपद शुक्ल पंचमी
 • दत्त जयंती ( मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा )
 • स्वामींची पुण्यतिथी ( गुरु प्रतिपदा – माघ कृष्ण प्रतिपदा )

वेद संस्कृत विद्याधाम द्वारा विद्यादानाचे पवित्र कार्य चालू आहे.  तसेच प्रतिवार्षिक अनेक उत्सव व धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न होत असतात.

१)दैनंदिन पूर्ण अन्नदान सेवा ( एक वेळ )     १ दिवसरु ३,००० /-
 सहभागी सेवारु १,५०० /-
 अर्ध सहभागी सेवारु ८००/-
   
 निरंतर सेवा ( कायम ठेव निधीतून होणारी सेवा ) 
 अन्नदान ७ वर्षेरु ८,०००/-
 मिष्ठान्न१० वर्षेरु १५,०००/-
 मिष्ठान्न ब्राम्हण भोजन सहित १२ वर्षेरु २५,०००/-
   
२)विवाह वर्धापन दिन , वाढदिवस, आदरणीय व्यक्तींचे श्राद्धदिनी तसेच विविध प्रासंगिक दिनी अन्नदान सेवा केली जाईल .
   
 कृपया चेक / ड्राफ्ट / एम. ओ. खालील नावाने पाठवावेत .
सदगुरू स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबर ( एस् . एस्. एन् . सेवा ट्रस्ट )
 
१ )स्टेट बँक ऑफ इंडिया , शाखा – भिलवडी ( जि . सांगली, महाराष्ट्र ),भारत
खाते क्र. ११५१५६६६३०६ / IFS Code SBIN0002143/Branch Code 2143

आश्रमाचे भविष्यातील संकल्प –

 • प्रतिदिन माधुकरी (अन्नदान)
 • वेद संस्कृत पाठशाळेचा छात्रावास
 • अध्यापक वसतिगृह
 • प्रतिभावंत विध्यार्थ्यांना विध्याभ्यासासाठी उत्तेजन देणे
 • गरीब विध्यार्थ्यांना सर्वतोपरी यथाशक्ती मदद करणे
 • व्याधीग्रस्तांना विनामूल्य औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी यथाशक्ती सहाय्य करणे
 • भारतीय वेद आणि शाश्त्रासंबंधी संशोधन करणे (Research Centre)

हे सर्व जनतेच्या निधीतून करावयाचे आहे.  संकल्पित कार्यसिद्धी करिता द्रव्यनिधी संकलन करणे चालू आहे.  तरी सर्व भाविक जनतेनी तन-मन-धनाने सहकार्य करावे अशी विश्वस्त मंडळाची आपणास विनम्र विनंती आहे.

छायाचित्र दालन

श्री क्षेत्र औदुंबर
श्री गुरु शिवशंकरानंद – दत्त मंदिर
आदिशक्ति भुवनेश्वरी मातेचे मंदिर
दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
श्री ब्रम्हानंद मठ